Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोठी खळबळ... धनुष्यबाण' चिन्ह आणि पक्षाचे नाव 'शिवसेना' यांच्याकडे राहणार

 मोठी खळबळ... धनुष्यबाण' चिन्ह आणि पक्षाचे नाव 'शिवसेना' यांच्याकडे राहणार 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का

आपला ई पेपर / मुंबई 


 सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

एकनाथ शिंदे गटाकडे 'धनुष्यबाण' चिन्ह आणि पक्षाचे नाव 'शिवसेना' राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने आज जाहीर केले.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.


ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हाची मागणी केली होती.महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीने निवडणूक आयोगात युक्तिवाद केला.शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी बाजू मांडली.केंद्रीय निवडणूक आयोगाने आज आपला निकाल दिला आहे.


 सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून कागदपत्रे सादर करण्यात आली.



सविस्तर बातमी....थोड्यावेळात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या