इनोव्हा कारमधून येत एसटी स्टँडच्या गर्दीत महिला दागिने चोराने16 गुन्ह्यांची कबुली दिली
आपला ई पेपर / लातूर
संशयित महिलांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून इनोव्हा कारमध्ये येऊन लोणंद, वाई, औरंगाबाद ग्रामीण, कवठेमहांकाळ, सांगली शहर, नाशिक, ओतूर (पुणे), लोणीकंद (पुणे) या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. ). त्यांच्याकडून 10 तोळे सोन्याचे दागिने व एक इनोव्हा कार असा एकूण 15 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आंतरजिल्हा टोळी जेरबंद,एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या तीन सदस्यीय आंतरजिल्हा टोळीला लोणंद पोलिसांनी जेरबंद केले, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, फलटणचे डीवायएसपी तानाजी बर्डे, सहाय्यक एस.टी. लोणंदचे पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या पथकाने अभिनंदन केले आहे.

Social Plugin