Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लातूरच्या भूगर्भातून आवाजांची मालिका सुरूच....

लातूरच्या भूगर्भातून आवाजांची मालिका सुरूच....


आपला ई पेपर / लातूर

शहराच्या पूर्व भागातील विवेकानंद चौक, सातफुटी रोड परिसरात बुधवारी सकाळी 10.30 ते 10.45 च्या दरम्यान भूमिगत आवाज ऐकू आला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली.


दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले की, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने लातूर, औरद शहाजनी, आशिव येथील भूकंप मापक केंद्रांकडून माहिती घेतली असता, कोणतीही नोंद नाही.दरम्यान,भूगर्भातील हवेच्या पोकळीमुळे असा आवाज येत असल्याचा अंदाज आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तवला आहे.


  लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दोन ते तीन वेळा भूगर्भातील आवाज ऐकू आला होता.त्यानंतर दिल्लीच्या टीमने लातूर, आशिव, औराद शहाजानी येथे भूकंप मापक यंत्रांची पाहणी करून बसवले.  


दरम्यान, या महिन्याच्या 4 तारखेला निलंगा तालुक्यातील निटूर-डांगेवाडी परिसरात भूगर्भातूनही आवाज ऐकू आला.  आता लातूर शहराच्या पूर्व भागातही बुधवारी सकाळी भूगर्भातून आवाज आला.


*आपला ई पेपर_Online ब्रेकिंग न्यूज_माझा*

*प्रत्येक पालकाने नक्की वाचावे असे.......  एक प्रेरणादायी पत्र*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/02/blog-post_13.html*

https://aplaepaper.blogspot.com

*हेडलाईन्स न्यूज *
आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime | News Live Marathi | News | Murder | Rape | Accident | Theft | Suicide News

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या