Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एका जि. प. शाळेच्या शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

 


एका जि. प. शाळेच्या शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या


आपला ई पेपर / बीड

बीड धारुर तालुक्यातील एका जि. प. शाळेच्या शिक्षकाने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी दि.14सकाळी नऊ वाजता आसरडोह (ता.धारुर ) येथे घडली.


धारुर तालुक्यातील दहिफळ केंद्रांतर्गत असलेल्या कासारी बोडखा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले नितीन लक्ष्मण पाटुळे रा.आसरडोह (ता. धारुर) यांनी आज मंगळवारी (दि.१४) सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडले व सरळ गावच्या पुर्वेस घरापासून काही अंतरावर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 



गावात घटना समजताच पुर्ण गावाने घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती पोलीसांना मिळताच आडस चौकीचे पोलीस कॉ. सिध्देश्वर,सचिन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 


मृतदेह शवविच्छेदनासाठी धारुर येथील सरकारी दवाखान्यात पाठवून दिला.आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



*आपला ई पेपर_Online ब्रेकिंग न्यूज_माझा*

*प्रत्येक पालकाने नक्की वाचावे असे.......  एक प्रेरणादायी पत्र*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/02/blog-post_13.html*

https://aplaepaper.blogspot.com

*हेडलाईन्स न्यूज *
आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime | News Live Marathi | News | Murder | Rape | Accident | Theft | Suicide News

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या