Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चक्क 18 कॅरेट सोन्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची मूर्ती या कारणामुळे

 


चक्क 18 कॅरेट सोन्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची मूर्ती या कारणामुळे

आपला ई पेपर / मुंबई 

प्रत्येकाचे एक वेगळे व्यक्तिमत्व असतं प्रत्येकाचे एक प्रेम आणि निष्ठा असते अशाच निष्ठेपोटी सुरत येथील सराफ बसंत बोहरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार केली आहे. सुरतच्या सराफाने बनवलेली मोदींची सोन्याची मूर्ती ही सध्या चर्चेचा विषय बनले असून चक्क सोन्याची मूर्ती


गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने 156 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचे प्रतीक म्हणून बसंत बोहरा यांनी 156 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची मोदींची मूर्ती बनवली आहे.


साडेतीन इंच व्यासाची आणि चार इंच उंचीची ही मूर्ती मोदींच्या चेहऱ्याला अनुसरून बनवण्यात आली आहे. मोदींचा चष्मा बनवायला तीन दिवस लागले. या मूर्तीसाठी 10 लाख 56 हजार रुपये खर्च झाल्याचे बसंत बोहरा यांनी सांगितले असून मूर्तीची किंमत 11 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.



*ब्रेकिंग न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*

https://aplaepaper.blogspot.com/2022/12/blog-post_38.html

https://aplaepaper.blogspot.com

*हेडलाईन्स न्यूज*
आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या