Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

CCTV कैद | स्त्री अर्भकाला बुडवून मारले तपास सुरू

 




CCTV कैद | आंबेजोगाईत एका स्त्री अर्भकाला बुडवून मारले | पोलिसांचा तपास सुरू 

आपला ई पेपर/ अंबाजोगाई 

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अपघाती विभागाच्या शौचालयात 2 दिवस वयाचे मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज शनिवारी दि.3 रोजी पहाटे उघडकीस आली. 


स्वाराती रुग्णालयाचा अपघात विभाग नेहमीच रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी  असते. तरीही मात्र शुक्रवारी रात्री  अज्ञात महिलेने अपघात विभाग क्रमांक 35 च्या स्वच्छतागृहात पाण्याने भरलेल्या बादलीत एका स्त्री अर्भकाला बुडवून मारल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता अपघात ही घटना सफाई कर्मचाऱ्यांच्या नजरेत आल्यावर उघडकीस आली.


स्वच्छतागृहाची स्वच्छता करताना कर्मचाऱ्यास उघडकीस आली त्याने याची कल्पना रुग्णालय प्रशासनाला दिली तेव्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.भास्कर खैरे,अधीक्षक डॉ.राकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच या महिलेने अर्भक टाकले की आणखी कोणी हे समजेल. सध्या सीसीटीव्ही तपास सुरू असून पोलीस घटनास्थळी असून तपास सुरू आहे.


*अबब..ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क...*

*...पायातील जोडा हातात घेत उमेदवारने व्यक्त केला संताप...*

https://aplaepaper.blogspot.com/2022/12/blog-post_66.html



*ब्रेकिंग न्यूज-माझा*

*आपला ई पेपर-Online*

*https://aplaepaper.blogspot.com*

*हेडलाईन्स न्यूज *
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime | News Live Marathi | News | Murder | Rape | Accident | Theft | Suicide News*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या