Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत तहसील कार्यालयामध्ये पडला उमेदवारी अर्जचा पाऊस... 2965 जणांनी भरले अर्ज...




परळीत तहसील कार्यालयामध्ये पडला उमेदवारी अर्जचा पाऊस... 2965 जणांनी भरले अर्ज...

सपंचपदासाठी 547 तर सदस्य 2418 जणांनी भरले अर्ज...

आपला ई पेपर / परळी

परळी तालुक्यातील 80 ग्रामपंचायती साठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये एकूण 29 कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक कक्षात 03 ग्राम पंचायत चे नाम निर्देशन स्वीकारण्यात आले.त्यासाठी 01 निवडणूक निर्णय अधिकारी, 02- सहायक यांची नियुक्ती करण्यात आली होती .
परळी तहसील व कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध आणि अतिशय उत्तम पद्धतीने होत
असलेले निवडणूक प्रक्रिया कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आतापर्यंत परळी तालुका ग्राम पंचायत निवडणुक सार्वञिक निवडणुक 2022

दि 28-11-2022
अर्ज-6(सरपंच)
4 (सदस्य)
एकूण-10

दि-29-11-2022
अर्ज-49(सरपंच)
116(सदस्य)
एकूण-165

दि -30-11-2022 एकूण
अर्ज-सरपंच-59
सदस्य-298
एकूण-357

दि-01-12-2022

दि 02-12-2022
सरपंच-280
सदस्य-1381
एकूण-1661

एकूण ग्रामपंचायत-80
प्राप्त नामनिर्देशन पञ-2965
सरपंच पदासाठी-547
सदस्य पदासाठी-2418

10+165+357+772+1661=
2965
आजपर्यंत एकूण- 2965
अर्ज प्राप्त झाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या