Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोठा निर्णय | शुक्रवारी मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेतला गेला

 मोठा निर्णय | शुक्रवारी मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेतला गेला 


पला ई पेपर / मुंबई 

भारतात सर्वसामान्य  दिलेल्या धान्यासाठी शुक्रवारी मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळाची बैठकीत राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजना 80 कोटी लोकांना एक वर्ष वाढवलेले आहे. या मूळ केंद्र सरकारवर 2 लाख कोटी अतिरिक्त बोजा पडणार आहे.


'गरिबांना कर्जासाठी एक रुपयाही द्या-लागणार नाही.केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सप्टेंबरमध्ये या सर्व्हे केला आहे. 31 डिसेंबरपर्यंत तीन जिल्ह्यांसाठी केंद्रीय मंञी यांनी माहिती दिली.रुग्णांना मदत म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. 


कोविड संकटाच्या मार्च 2020 मध्ये गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली होती. 8 कोटी लोकांना या उपयोगाचा लाभ आहे. या अंतर्गत बीपीएल कार्डवर प्रत्येक व्यक्तीला 4 किलो गहू आणि 1 किलो तांदुळ कुटुंबाला मदत मिळते. 


गेल्या अनेक दिवसांपासून या  वाढ दिली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या