Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माजलगावात सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कौतुकास्पद

 माजलगावात सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कौतुकास्पद




आपला ई पेपर / माजलगाव

सिंदफणा पब्लिक स्कूल येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते.

या स्नेहसंमेलनास दोन्ही दिवशीची सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व नटराज यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी दोन्ही दिवस अध्यक्षा म्हणून संस्थेच्या सचिव मंगलाताई सोळंके उपस्थित होत्या तर पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर हे उपस्थित होते.


 तर दुसऱ्या दिवशी स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून रुपम कटरे अभिनेता टीव्ही सिरीयल हे उपस्थित होते.विशेष उपस्थितीमध्ये व्हॉइस मीडियाचे जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे शाळेच्या समन्वयिका निलाताई देशमुख शाळेचे प्राचार्य डॉ.अन्वर शेख सर,उपप्राचार्य राहुल कदम सर हे उपस्थित होते.



स्नेहसंमेलनाच्या दोन्ही दिवशी उपस्थित मान्यवरांना संचलन करत शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन स्वागत केले.

*परळीत भरचौकात पडलेला मोठा खड्डा ठरतो आहे मृत्यूला आमंत्रण*


👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/12/blog-post_11.html*



*ब्रेकिंग न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*

https://aplaepaper.blogspot.com/2022/12/blog-post_38.html

https://aplaepaper.blogspot.com

*हेडलाईन्स न्यूज*
आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या