Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अबबss माजी आमदार यांच्या पेट्रोल पंपावर चोरी |4हजार लिटर डिझेल अज्ञात पळविले...



अबबss माजी आमदार यांच्या पेट्रोल पंपावर चोरी |4हजार लिटर डिझेल अज्ञात पळविले...

केज/ प्रतिनिधी
आपला@पेपर
#
केज_मांजरसुंबा महामार्गावरील मस्साजोगजवळ माजी आमदार ठोंबरे यांच्या उभारण्यात येणाऱ्या पेट्रोल पंपाच्या टाकीतून तीन लाख ऐंशी  हजार रुपायांचे चार हजार लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. पंपाच्या उद्घाटनापूर्वीच घडली चोरीची घटना.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केज तालुक्यातील मस्साजोग येथे डॉ.विजयप्रकाश ठोंबरे यांच्या सुभद्रा पेट्रोल पंपाचे काम सध्या सुरु आहे. हा पंप आणखी सुरू झालेला नाही.त्या आधीच अज्ञात चोरट्यांनी डिझेल टाकीतून 3 लाख 80 हजार रुपायांचे चार हजार लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

हेही वाचा..धक्कादायक |अल्पवयीन मुलीवर अत्याचार*

|*पोलिसात गुन्हा दाखल |आरोपीस अटक |पोलीस तपास सुरू*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_29.html

डॉ.विजयप्रकाश ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध #केज_पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. API शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे तपास करत आहेत.

*तब्बल ५७ विवाह मुहूर्त..*

*| नोव्हेंबर महिन्यापासूनच विवाह सोहळे धूमधडाक्यात सुरू होणार*
*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_80.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या