Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अबबss चमत्कार |प्रभू वैजनाथच्या कळसांमध्येच | सापडली महादेवाची पिंड ?

 


अबबss चमत्कार प्रभू वैजनाथच्या मुख्य मंदिराच्या कळसांमध्येच सापडली महादेवाची पिंड ?



मंदिराच्या कळसांमध्येच महादेवाची पिंड असल्याचा दावा दीपक देशमुख मनसेचे वैजनाथ कळसकर नाईकवाडे यांनी केला आहे.


परळीतील प्रभू वैजनाथ हेच एक मोठे दैवत परळीकरांसाठी मोलाचा भाग असताना या परळीमध्ये अनेक अशा चमत्कारिक मंदिर आणि गुपित अनेक मंदिर आहेत ज्यात शिवलिंगांची स्थापना केलेली आहे. 


अशाच एका महादेवाच्या पिंडीचा परळी महात्म्यात उल्लेख असलेल्या मुख्य मंदिराच्या कळसांमध्येच महादेवाची पिंड असल्याचा दावा परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख, कळसकर आदींनी केला आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वैद्यनाथ मंदिर शिखरामधे दाहाफुट आतमध्ये ऐक गुपीत महादेवाची पिंड म्हणजे छोटे शिवलिंग आहे.

 परळी प्रभू वैजनाथाच्या मंदिराचा कळसांमध्येच विटांची भिंत बांधून कालांतराने या शिवलिंगाचे आत जाणारा भुयारी मार्ग नंतर विटाच्या मातीचे बांधकाम करून बंदिस्त केला आहे. असा धावा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख हे करत आहेत.


परळीतील प्रमुख वैजनाथनाच्या शिखरामधोमध असलेले मंदिर जात दहा फूट आत मध्ये एक शिवलिंगाची स्थापना केलेली आहे हे शिवलिंग परळीकरांच्या दर्शनासाठी त्वरित खुले करण्यासाठी परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी परळीचे तहसीलदार यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे मागणी करणार आहेत.

सदरील प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या कळसाच्या भागाची चाचपणी करताना व शोध घेताना मनसेचे वैजनाथ  कळसकर व जालिंदर नाईकवाडे हे होते 


*परळीच्या बस स्थानकासमोर सैदव वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा... पोलिसांचा पत्ताच नाही*👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_3.html*


*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

*अपघात अंबाजोगाईजवळ*

*भरधाव ट्रॅव्हल्सने मोटरसायकला उडवले एकाचा जागीच मृत्यू |*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_6.html

*हेडलाईन्स न्यूज...*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या