Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माजी मंत्री धनुभाऊ व पंकजाताई एकाच व्यासपीठावर..जुन्या आठवणीना उजळा मिळणार...का?


माजी मंत्री धनुभाऊ व पंकजाताई एकाच व्यासपीठावर..जुन्या आठवणीना उजळा मिळणार...का?

श्रद्धा गायकवाडचा परळीत केला जाणार गौरव

परळीच्या यशात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवणाऱ्या परळीतील श्रद्धा रवींद्र गायकवाड या कन्येने नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्केट बोर्ड या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झालेली आहे. 


तमाम परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी परळीत दि१४ नोव्हेंबर रोजी परळी येथील लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंगमंदिर येथे या सुवर्णकन्येचा भव्य नागरी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत परळीच्या सुवर्णकन्येचा गौरव होणार आहे.


*परळीच्या झोपलेल्या वन विभागाला पक्षी मित्रामुळे जाग आली...?*

👇👇👇
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_0.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या