Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संपूर्ण यादीसह..| बीड जिल्ह्यातील सुमारे 704 ग्रामपंचायत यांचे निवडणूक जाहीर...|

 




बीड जिल्ह्यातील सुमारे 704 ग्रामपंचायत यांचे निवडणूक जाहीर...ही आहे संपूर्ण यादी

बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकांचे अखेर आज बिगुल वाजले दि.11 रोजी  निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

संपूर्ण यादी वाचा...!!


या सर्व निवडणुकीसाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात केली आहे


ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित यासर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील


नामनिर्देशनपत्र दि28 नोव्हेंबर 2022 ते दि 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. 


नामनिर्देशनपत्रांची छाननी दि 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.


 नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि.7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.


मतदान दि.18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.


त्याचा निकाल दि.20 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत बीड जिल्ह्यातील सुमारे 704 ग्रामपंचायत यांचे निवडणूक आहेत


*अबबss परळीत चोरांचा सुळसुळाट वाढला..*

*एका पञकाराची दुचाकी पळवली| वाहने धोक्यात?*


👇👇 https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_85.html


*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*


👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या