Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नाद असा पाहिजे ! एका दोन मजली घरावर चक्क ट्रॅक्टर

 


नाद
असा पाहिजे !

अनेकांच्या घरावर तुम्ही नेत्यांचे कट आउट पाहिले असते परंतु आज एका दोन मजली घरावर चक्क  ट्रॅक्टर ठेवल्याने अनेकांच्या भवया उंचावल्या आहेत. म्हणतात ना प्रत्येकाला एक छंद आणि व्यसन असते एखाद्याचे या नादापायी आयुष्यच पलटून जाते हाच नाद आयुष्यभर टिकून ठेवला तर जीवनात नेहमीच आनंद फुलत राहतो याचीच जाणीव म्हणून



धाराशिव जिल्ह्यातील परंडा रोड लगत अनाळा या गावातील अशोक भिलारे यांचा हा दुमजली बंगला ...। ट्रॅक्टर दुरुस्ती व्यवसायातूनआपली समृद्धी झाली,म्हणून पट्याने घरावर चक्क ट्रक्टर ठेवलाय रात्रीच्या अंधारात या ट्रॅक्टरचे दिवे सुरूअसतात,


खरंच...व्यसन करायचं असेल तर... मेहनतीचं करा...रोग झालाच तर यशाचा होईल....


*आनंदाची बातमी...*

*|लवकरच रेशन दुकानावर तेल आणि मिठाचे पाकीट मोफत देण्यात येणार...*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_91.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या