Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक अंबाजोगाईत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या




धक्कादायक अंबाजोगाईत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या...

अंबाजोगाई येथील बलुत्याचा मळा येथे एका २८वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली असून या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात एकच खळबळ उडाली आहे.


सध्या तरुणांमध्ये डिप्रेशन हा प्रकार वाढत असून या डिप्रेशन मध्येच अशा अनेक घटना घडत आहेत. अंबाजोगाई शहरातील बलुत्याचा मळा येथे अजय पांडुरंग पवार वय २८ या या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई पत्नी व एक मुलगा असा परिवार असून

त्याने कशामुळे आत्महत्या केली हे मात्र आतापर्यंत समजू शकले नाही.या घटनेची माहिती कळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अजय याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.


या प्रकरणी उशीरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती त्यामुळे सदरील घटनेची माहिती पोलिसात नोंदवताच सविस्तर बातमी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या