Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुखद बातमी ; श्रीमती सुभद्राबाई राऊत यांचे निधन

 


दुखद बातमी ; श्रीमती सुभद्राबाई राऊत यांचे निधन

गणपत रामभाऊ राऊत यांना मातृशोक

परळी येथील माणिकनगर भागातील रहिवासी तेली समाजातील जुन्या पिढीतील श्रीमती सुभद्राबाई रामभाऊ राऊत वय (102) आज मंगळवार दि.22 नोव्हेंबर रोजी यांचे सायंकाळी  6 वाजता निधन झाले आहे.


परळी येथे माणिक नगर भागातील रहिवाशी गणपत रामभाऊ राऊत यांच्या मातोश्री श्रीमती सुभद्राबाई रामभाऊ राऊत वय (102) यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी 6वा निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून त्या मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे सर्वांच्या सुपरिचित होते.


उद्या अंत्यसंस्कारआहेत.

त्यांची अंत्ययाञा त्यांचे राहते घर माणिकनगर इथून सकाळी 10 वा निघणार आहे. परळी येथील मुक्तीधाम मध्ये उद्या सकाळी दि.23 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या