Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

parli | परळी तालक्यातील 80 ग्रामपंचायतची प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध



parli | परळी तालक्यातील 80 ग्रामपंचायतची प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध


parli | परळी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम जाहिर झाला असुन दि. 13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान दावे, हरकती स्वीकारण्यात येणार असुन दि. 21 ऑक्टोबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


माहे ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या beed |जिल्ह्यातील 7649 ग्रामपंचायत च्या प्रभाग निहाय मतदार यादी निवडणुक आयोगाने दि,13 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्याच्या तहसीलदारांना सुचना करण्यात आल्या होत्या. याची अमलबजावणी 


आज parli | परळी तहसीलदार शेजूळ व नायब तहसीलदार रुपनर यांच्या अध्यक्षतेखाली आज परळी तालुक्यांतील अश्या 80 ग्रामपंचायत प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून दि 13 ऑक्टोबर ते दि 18 ऑक्टोबर पर्यंत दावे हरकती घेणे व दि 21ऑक्टोबरला अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद सर्व नागरिकांनी लोक प्रतिनिधीनी घ्यावी असे आव्हान parli |परळी तहसील कार्यालयातून करण्यात आली आहे


.[10/13, 10:03] newsmajha: *आजच्या ठळक बातम्या न्यूज_माझा आणि  आपला@पेपर_online*


👇👇👇👇👇

*https://youtu.be/557rsEObQU4*



[10/13, 13:15] newsmajha: *Beed |आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नातेवाईकांना नायब तहसिलदार बी.एल.रुपनर यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द*

👇👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_25.html*


*संतोष बारटक्के*
*9423472426*



[10/13, 16:25] newsmajha: *परळीत करोडो रुपये पाण्यातच गेले..|नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_13.html*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या