Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शेतकऱ्याच्या नातेवाईकांना नायब तहसिलदार बी.एल.रुपनर यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द

 


आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नातेवाईकांना नायब तहसिलदार बी.एल.रुपनर यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द


परळी तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी बळीराम बदने यांनी दि.27 जुलै रोजी आत्महत्या केली होती.याआत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.


मालेवाडी येथील बळीराम भगवान बदने यांनी कर्जबाजारीपणास कंटाळुन दि.21 जुलै रोजी आत्महत्या केली होती.


आत्महत्या ग्रस्त कुटूंबाचे वारसदार श्रीमती सुलभा बळीराम बदने याना आधार म्हणून नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांच्या हस्ते बुधवार दि.12ऑक्टोबर रोजी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मालेवाडीचे सरपंच भुराज बदने तलाठी पंडित मयत शेतकऱ्याचे वडील भगवान बदने हे उपस्थित होते.


*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या