Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तरुणासाठी | IPS | मी यशस्वी होणार | व्याख्यानाचे आयोजन


खास तरुणासाठी | IPS | मी यशस्वी होणार | व्याख्यानाचे आयोजन


बीड येथे समाजसुधारक सदगुरु श्रीवामनराव पै यांच्या बीड येथील जीवनविद्या मिशन शाखा यांच्या वतीने त्यांच्या अनुयायांनी युवकांसाठी आसाम येथील आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर मी यशस्वी होणार याविषयावर व्याख्यानाचे आयोजन उद्या दि.16ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले आहे.


समाजसुधारक थोर तत्वज्ञसद्गुरु वामनराव पै यांच्या जाज्वल्य तत्वज्ञानाने देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे अनुयायी तयार झाले असून यामाध्यमातून समाजातील युवकांना शिक्षणामध्ये योग्य दिशा मिळण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ अधिकारी यांच्या व्याख्यानाचे सातत्याने आयोजन केले जाते.



यामध्ये पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असतील, महसूल प्रशासनातील अधिकारी असतील यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा युवकांना फायदा व्हावा व त्यांचा आदर्श घेवून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडावे हाच उद्देश त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये राबवला जातो आहे.

*संगीताची मैफल...| दिवाळीत पुन्हा रंगणार पहाट गाणी मारवाडी युवा मंचच्या वतीने...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_49.html*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या