Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हिंदू मुस्लिम ऐक्याने संपूर्ण गावात कौतुकाचे वातावरण...







 हिंदू मुस्लिम ऐक्याने संपूर्ण गावात कौतुकाचे वातावरण...

बीड जिल्ह्यात मुस्लिम व हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी म्हणून आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पावसामुळे ऐनवेळी रद्द करण्याची वेळ येत होती परंतु हिंदू बांधवांच्या आपुलकी व प्रेमामुळे गावातील हनुमान मंदिर येथे घेण्यात आला.


संपूर्ण भारत देश आणि बीड जिल्हा याची एक वेगळी ओळख आहे कारण आजही अनेक गावात वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज शंका व आपापली संस्कृती जोपासणारे नागरिक आहेत.

 परंतु आज बीड जिल्ह्यातील एका गावात आणि प्रेम आपुलकी संदर्भाने मोठेपण दाखवत आज बीड जिल्ह्यात शेरापूर या गावात हिंदू मुस्लिम ऐक्याने संपूर्ण गावात कौतुकाचे वातावरण... जिवंत उदाहरण पाहण्यास मिळाले.


 मुस्लिम समाजाने आयोजित केलेला कार्यक्रम चक्क हनुमान मंदिराच्या पारावर संपन्न झाला. यावेळी मुस्लिम व हिंदू समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक गावातील ज्येष्ठ थोर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या