Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कौतुकास्पद | परळीत अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गवते परिवाराने साजरी केली आईची पुण्यतिथी...

 












परळीत अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गवते परिवाराने साजरी केली  आईची पुण्यतिथी...

परळी येथील रहिवासी गवते परिवाराचा कौतुकस्पद कार्यक्रम आईच्या पुण्यतिथि निमित्तानं अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यांनी आईची पुण्यतिथी एक वेगळा सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली आहे.अशी माहिती दिंगाबर शंकरराव गवते यांनी दिली आहे.





 त्यांच्या मातोश्री सौ.स्वर्गीय पार्वतीबाई शंकरराव गवते यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त काल परळी येथील माणिकनगर भागातील कल्याणकारी हनुमान मंदिर येथील शंभर फूट उंच शिखराला माळाकोळी येथील प्रसिद्ध रंगकर्मी यांच्या हस्ते सुमारे एक लाख 11 हजार रुपये खर्च करून सुंदर आकर्षक असे रंगकाम मंदिराच्या कळसाला करण्यात आले..आहे.

या त्यांच्या सामाजिक कार्याचे  परिसरात त्यांच्या कौतुक होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या