Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुःखद बातमी | शिंपी समाजातील सुभाष फुटाणे(पेंटर) यांचे निधन


दुःखद बातमी ;शिंपी समाजातील सुभाष फुटाणे(पेंटर) यांचे निधन

परळी येथील हानुमान नगर  भागातील रहिवासी शिंपी समाजातील ज्येष्ठ गणेश मूर्तीकार  पेंटर सुभाष कालिदास फुटाणे वय (53)आज बुधवार दि.26ऑक्टोबर रोजी यांचे दुपारी तीन वाजता निधन झाले आहे.

परळी येथील हानुमान नगर  भागातील रहिवासी शिंपी समाजातील पेंटर सुभाष कालिदास फुटाणे वय (53)आज दुपारच्या दरम्यान अल्पशा आजारांनी निधन झाले आहे.


त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोनभाऊ,बहिण,दोन मुले असा परिवार असून ते बोलके, विनोदी व्यक्तिमत्व असलेले मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे सर्वांच्या सुपरिचित होते.


आज अंत्यसंस्कार...

परळी येथील मुक्तीधाम मध्ये आज  दि.26 बुधवार रोजी संध्याकाळी 8  वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा परळी शहरातील त्यांचे राहते घर हनुमान नगर येथून निघणार आहे.


*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या