Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

4 पत्रकारासह |संपादक यांच्यावर गुन्हा दाखल |चौकशी सुरू




 चार पत्रकारासह |संपादक यांच्यावर गुन्हा दाखल |चौकशी सुरू 

 वृत्तपत्रातून बदनामी करण्याची तसेच धमकी देऊन५ लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या एका महिलेस ६ तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहे.त्यात चौघांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे.


परळितही या भुरट्या पत्रकारांमुळे खरी पत्रकारिता आणि पत्रकार यांच्या कारकीर्दीला काळीमा पुसली जात आहे.असे काही पाकि...चोरटे पत्रकार सर्वत्र असून यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे त्यासाठी एक पाऊल पुढे म्हणून पत्रकारितेतील काही लोकांनी पुढे सरसावले पाहिजे असे वाटते.


पुणे येथे काल घडलेल्या घटनेची प्राथमिक माहिती अशी की,प्रमोद साळुंखे,वाजीद सय्यद,मंगेश तांबे आणि लक्षमणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.तसेच योगेश नागपूरे आणि आत्मज्योतीच्या संपादक संजिवनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हा प्रकार केशवनगर येथील दत्त कॉलनीमधील एका गोदामात२३  ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडला आहे.

कधीकधी अशा घटनांमध्ये दोषी दुसरेच असून बदनामी मात्र तिसऱ्याची होते हेही बातमी मागची बातमी आहे कधीकधी पित्त पत्रकारिता आणि हेवेदिवे यामुळे अशा घटना सतत घडत असतात याची सखोल चौकशी ही तेवढीच महत्त्वाचे आहे जेवढा गुन्हा घडतो आहे.


*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या