Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुखद बातमी ;ओतारी समाजातील ज्ञानोबा गडेकर यांचे निधन

 


दुखद बातमी ;ओतारी समाजातील ज्ञानोबा गडेकर यांचे निधन

परळी येथील माणिकनगर भागातील रहिवासी ज्ञानोबा रामभाऊ गडेकर वय (57) आज बुधवार दि.26ऑक्टोबर रोजी यांचे आज सायंकाळी पाच वाजता निधन झाले आहे.


परळीतील माणिक नगर भागात राहणारे ओतारी समाजातील ज्ञानोबा रामभाऊ गडेकर वय 57 यांचे आज सायंकाळी च्या दरम्यान अल्पशा आजारांनी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई वडील व चार भाऊ,तीन बहिणी ,दोन मुले ,दोन मुली  असा परिवार असून ते मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे सर्वांच्या सुपरिचित होते.


उद्या अंत्यसंस्कार...

परळी येथील मुक्तीधाम मध्ये उद्या  दि.27 गुरुवार रोजी सकाळी 8;30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा परळी शहरातील माणिक नगर भागातील त्यांचे राहते घर येथून निघणार आहे.

*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या