Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी | शालेय मित्रांनी दिवाळी पाडव्याच्या दिल्या शुभेच्छा...

 प्रभू वैद्यनाथाला नमन करून साजरी केली परळीत दिवाळी....


परळीत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी | शालेय मित्रांनी दिवाळी पाडव्याच्या दिल्या शुभेच्छा...


परळीत सरस्वती विद्यालया येथे शिक्षण घेणारे 1996 वर्षात एकत्र शिकणारे वर्गमित्र यांनी साजरी केली दिवाळी. या वर्ग मित्रांमध्ये खास दुबई वरून आलेले सिद्धेश्वर आंधळे, तसेच अनेक विविध बँकांमध्ये प्रतिष्ठित उच्च पद भूषवणारे मित्र डॉक्टर इंजिनिअर आधी या मित्र परिवारात सहभागी झाले होते.



तसे तर मैत्रीचं जग हे एक वेगळाच विश्व असत... एक मित्र म्हटलं की आठवणी आल्या आठवणी म्हणलं की.. किस्से आले या अनेक किश्यातून... जीवन घडत. तेच जीवनातील खरे क्षण असतात.


 संघर्ष तर हा प्रत्येकाला ठरलेला असतो परंतु संघर्षात सदैव साथ देणारे अव्यक्त होणारे मित्र... किंवा व्यक्त होऊन... पाठीशी उभा राहणारे मित्र या दोघांचे भूमिका... मैत्रीत तेवढीच महत्त्वाचे असते.


 याच अनुषंगाने परळीतील दिव्यांगाचे आधारस्तंभ व युवकांचे आयडियल व्यक्तिमत्व डॉक्टर संतोष मुंडे,श्रीकांत पाथरकर आणि इतर प्रतिष्ठित असलेले व्यापारी मित्र हे गतकाळात एकमेकांचे लंगोटी यार होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


 यांच्यासोबत परळीत साजरी झाली दिवाळी त्यामुळे ही दिवाळी त्यांच्यासाठी का होईना पण अनोखी आणि खूप आनंदाची ठरली आहे..


*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या