Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल 7 दिवसांनी सापडला गाढे पिंपळगाव जवळी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह...

 


तब्बल 7 दिवसांनी
सापडला गाढे पिंपळगाव जवळी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह...


 परळी तालुक्यात गाडी पिंपळगाव येथे घडलेल्या घटनेतील वाहून गेलेला तरुणाचा आज तब्बल सात दिवसानंतर आपत्कालीन पथकाला रोजी आढळला असून सदरील मृतदेहाला शवचाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.


20 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यात आणि परळी तालुक्यात ढग फुटी दृश्य पाऊस झाल्यामुळे तालुक्यात नदी नाले तुडुंब भरून वाहत होते याच दरम्यान गाडी पिंपळगाव जवळील एका नदीमध्ये हा तरुण मोटरसायकल घेऊन जात असताना वाहून गेल्याची घटना घडली होती त्या दिवशीपासून आजपर्यंत त्या तरुणाचा शोध परळी तालुक्यातील आपत्कालीन शोध पथक घेत होते परंतु त्यांना सात दिवसापासून आज यश आले.


*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*
https://aplaepaper.blogspot.com

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या