Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे परळी शहरात रविवारी संघोष पथसंचलनात उपस्थित राहून सहभागी व्हावे

 *आज निर्णय ..? चिन्ह गोठल्यास |ठाकरे समर्थक 'या' चिन्हाचा वापर तर शिंदे गट 'हे' निवडणूक चिन्ह वापरतील..?

👇👇👇👇👇👇

 *https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_7.html*


राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे परळी शहरात रविवारी संघोष पथसंचलनात उपस्थित राहून सहभागी व्हावे 

परळी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहरात विजयादशमी उत्सव निमित्त संघोष पथसंचलन काढण्यात येणार आहे.


ह्या संचलनाची सुरुवात कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून रविवार दि.9 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता होणार असून मोंढा मार्कट स्टेशन रोड, बसस्टॅंड रोड, कावेरी प्लाझा रोडा गार्डन मार्ग, सोनार लाईन  परत महिला महाविद्यालय येथे संचलनाचा समारोप होईल 


यासाठी संघातर्फे संपूर्ण असे नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील व परिसरातील स्वयंसेवकांनी या पथसंचलनात उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन. परळी रा.स्व.संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या