Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अखेर शिवसेनेला मोठा धक्का....शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेचे नाव व चिन्ह वापरता येणार नाही

 अखेर शिवसेनेला मोठा धक्का....शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेचे नाव व चिन्ह वापरता येणार नाही

आज निर्णय ..झाला..चिन्ह गोठवले |ठाकरे समर्थक 'या' चिन्हाचा वापर तर शिंदे गट 'हे' निवडणूक चिन्ह वापरतील..?

👇👇👇👇👇👇

 *https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_7.html*



पुढील सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी होणार... अखेर शिवसेनेची..  करण्यात या पक्षाला यश


शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता.अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाने केली होती.


केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 



केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हे चिन्ह वापरू दिले जाणार नाही. शिवसेना पक्षाचे नावही या दोन गटांना वापरता येणार नाही. दोन्ही गटांना सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत नव्या चिन्हासाठी निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचा आहे. 



 विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यामुळे ठाकरे गटाकडून सर्व कागदपत्रे सादर करू मात्र पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे काल निवडणूक आयोगाच्या सुनावणीत शिवसेनेनेही तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला चांगलेच खडसावले....


सविस्तर बातमी थोड्या वेळात


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या