अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला |आत्महत्या की अपघात चौकशी सुरू
लासुर स्टेशन/औरंगाबाद
लासुर रेल्वे स्टेशन येथील गेट नं 34 ते रेल्वे स्टेशन दरम्यान रात्री 8 वाजेदरम्यान अंदाजे 28 ते 35 वयाचा माणूस हा रेल्वेतून खाली पडून किंवा आत्महत्या मुळे मयत झाला आहे याची पंचनामा व चौकशी सुरू आहे,
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली आहे
रेल्वे अपघात मयतची ओळख पटली
मयताचे नाव इलीयाज मुक्तार शेख वय 30 वर्ष रा पीर बाजार उस्मानपुरा औरंगाबाद असे असल्याचे त्याचा चुलत भाऊ शेख शकील याने रेल्वे पोलीस औरंगाबाद यांना प्रत्यक्ष भेट देवून व रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांना फोन करून दिली
आज सकाळी व्हाट्सएपच्या ग्रुपला माहिती मिळाली यावरून संपर्क साधला आहे
कृपया आपणास सदरील इसमाची ओळख किंवा माहिती असेल तर त्वरित खालील नंबर वर संपर्क करावा अशी आवाहन रेल्वे पोलीस यांच्या वतीने करण्यात आले होते
मयताच्या अंगात लाल रंगचा टी शर्ट त्यावर पांढऱ्या रंगाचे PARLE असे नाव व काळ्या रंगाची नाईटी आहे.
यास कोणी ओळखत असल्यास /नातेवाईक किंवा इतर माहिती मिळाली तर रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी मो नं 9158888159 /9673008621 यांना किंवा रेल्वे पोलीस स्टेशन औरंगाबाद यांना संपर्क साधावा
असे आव्हान एका सोशल मीडिया द्वारे करण्यात आले


Social Plugin