Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत धुक्याची पसरली चादर | अंबाजोगाई बीड शहरासह सगळीकडे...

छायाचिञ अमित पंडित परळी









धुक्याची पसरली चादर | परळी अंबाजोगाई बीड शहरासह सगळीकडे...

 

परळीसह अंबाजोगाई बीड शहरात सगळीकडे आज पहाटे धुक्याची चादर पसरली होती. पहाटेपासून धुके पसरले होते.दहा फुटांवरील घरे,वाहनेही धुक्यात 'गायब' झाले होते.


मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या अनेक नागरीकांनी हे चित्र आपल्या मोबाईल मध्ये कैद केले.काहींनी, सेल्फी घेत वातावरणात पसरलेल्या गुलाबी थंडीचा मनसोक्त आनंद घेतला.धुक्यामुळे शहरातील रस्तेसुद्धा 'गायब' झाले होते....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या