Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानी समाजाचा अन्नकूट (महाप्रसाद) कार्यक्रम

 


राजस्थानी समाजाचा अन्नकूट  (महाप्रसाद)  कार्यक्रम...

परळीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजस्थानी समाजासाठी आज रविवार दि. 30 ऑक्टोबर रोजी अन्नकुट (महाप्रसाद) कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले असून याचा सर्व राजस्थानी समाज बांधवांनी  लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. 



आज दि. 30 ऑक्टोबर रोजी सायं. 5 वा. श्री दत्त मंदीर, राम मंदीर या ठिकाणी अन्नकूट (महाप्रसाद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास सकल राजस्थानी समाज बांधवांनी परिवारासह अन्नकुट महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  रविवार  दि. 30/10/22रोजी श्रीं ची आरती दुपारी 4:00 वाजता होणार असुन त्या पश्चात महाप्रसादास सुरुवात होणार आहे.  येथील सर्व राजस्थानी समाज बांधवांनी  महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


यु टर्न |पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असतानाच आज सरकार अचानक यु टर्न का ?*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_42.html

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/

*संतोष बारटक्के*
*9423472426*
*"मी परळीकर" म्हणून काय करू शकतो | विचार करण्यासाठीची बैठक...*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_84.html*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या