Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत या डॉक्टरची वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून "रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा"...


या डॉक्टरची वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून "रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा"...


भूमीपूत्रांची अशी ही दिवाळी...


सामाजिक बांधिलकी ; स्वखर्चाने आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतीराव फूले जन योजना कार्डचे वाटप


परळीत ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्लीतील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांनी सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून "रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा" मानत कार्य करत आहेत.  त्यांनी दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी आल्या नंतर तालुक्यातील मांडवा, मालेवाडी, मालेवाडी तांडा येथील नागरिकांचे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फूले जण आरोग्य योजनाबद्दल माहिती, नाव नोंदणीसह कार्डचे स्व; खर्चातून वाटप करून सामाजिक बांधीलक जपली आहे