नोटाच्या राजकारणात मराठवाड्याची प्रतिक्रिया काय आहे वाचा...
नोटाबंदीनंतर आता भारत देशात नोटावरील महात्मा गांधीचा फोटो राजकीय विषय सध्या सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे...
नोटाचा राजकारणात कोणत्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करायचे हा अजिंठा ठरलेला असून... आम जनता व नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याची चर्चाही नागरिकात बोलले जात आहे...
अनेक नेत्यांचे फोटो.... अनेक क्रांतिकारकाचे... फोटो तसेच या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये मराठवाडा काय आहे.. प्रतिक्रिया तर वाचा...
तोच काळ समृद्ध होता....
जेव्हा फक्त नोटावर शेतकरी राजा होता...
*आजच्या ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_online*
join my WhatsApp group: *https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*
👇👇👇👇👇
*all हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*




Social Plugin