Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत आदिशक्ती श्रीहिंगुलांबिका माता पालखीचे मिरवणूक सोहळा थाटामाटात संपन्न









परळीत आदिशक्ती श्रीहिंगुलांबिका माता पालखीचे मिरवणूक सोहळा थाटामाटात संपन्न 

परळीत भावसार समाजातील श्रीहिंगुलांबिका माता नवरात्र उत्सव 2022 दसरा निमित्त परिसरातून आदिशक्ती श्रीहिंगुलांबिका माता पालखीचे मिरवणूक काढण्यात आली. वैद्यनाथ मंदिर व शहरातील विविध भागात या पालखीचे सर्वांनी दर्शन घेऊन उत्साहात स्वागत केले.

 


परळी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भावसार समाज येथील शंकर पार्वती नगर श्रीहिंगुलांबिका माता नवरात्र उत्सव 2022 मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.भावसार समाजाच्या वतीने आयोजित नवरात्र महोत्सव मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात नवरात्र महोत्सव आनंदात पार पडला यावेळी समाजातील सर्वच समाज बांधव सहभागी झाले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या