Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

असा आहे दौरा | अमित ठाकरे यांचा बीड, धाराशिव व लातुर दौरा


या ठाकरे यांचा हा बीड, धाराशिव व लातुर दौरा राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरणार..?

आगामी निवडणुका लक्षात घेता मराठवाड्यातील मनसैनिकांसाठी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुरु होणारा दौरा औरंगाबादला संपणार आहे. या दरम्यान अमित ठाकरे हे पक्षाच्या बैठका विध्यार्थी सेनेचे बांधणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर येणार असल्याची नुकतीच प्राथमिक माहिती मिळाली आहे.

राजकीय दृष्ट्या हा दौरा महत्वाचा ठरणार आहे


याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ही माहिती दिली आहे  ज्यातयेतोय नवनिर्माणाची वाज्रमुठ बांधण्यासाठी महासंपर्क अभियान सहावा टप्पा असा उल्लेख करण्यात आला आहे


तर दौऱ्याची सुरवात 

धाराशिव जिल्ह्यातून होणार असून


6ऑक्टोबर तुळजापूर

7 ऑक्टोबर धाराशिव

8 ऑक्टोबर लातूर

9 ऑक्टोबर नांदेड

10 ऑक्टोबर हिंगोली

11 ऑक्टोबर परभणी

12 ऑक्टोबर बीड

13 ऑक्टोबर जालना

14 - 15 ऑक्टोबर औरंगाबाद असा हा दौरा असणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या