Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आज भव्य शुभारंभ ! परळीकरांच्या सेवेत अजय फॅमिली शॉपमध्ये मिळणार आता साड्यांची अनेक व्हरायटीज..

 

आज भव्य शुभारंभ.....


परळीकरांच्या चाळीस वर्षापासून सेवेत असलेले अजय ड्रेसेस यांची नवीन शाखेचा शुभारंभ आज होत आहे. 



परळीतील मोंढा मार्केट येथे अजय ड्रेसेसचे अजय फॅमिली शॉप नावाने नवीन दुकानाचा शुभारंभ आज  यात  लहान मुलांच्या कपड्यांपासून पासून महिलांपर्यंतच्या आकर्षक साड्या योग्य दरात मिळणार...सर्व ग्राहकांसाठी अजय फॅमिली शॉप मध्ये साडी, महिलांचे सर्व कपडे, सूटिंग-शर्टिंग,लहान  मुलांपासून मोठ्या माणसाची जीन्स टी-शर्ट सर्व काही एकाच दालनात मिळणार


आज भव्य शुभारंभ

ग्राहकांच्या आग्राहाने अजय ड्रेसेस यांचे नवीन अजय फॅमिली शॉप नावाने आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी नवीन दुकानाचा शुभारंभ होत आहे त्यानिमित्ताने  .... 





या दुकानाचा शुभारंभ येथील प्रतिष्ठित व्यापारी नागनाथ शंकुरवार, गोपीनाथ शंकुरवार, शंकर आडेपवार, दिलीप झुंजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे.


राखी पौर्णिमेपासून ते दिवाळी पर्यंतचे सणवार, लग्नसराई आणि महोत्सव यांचा संयोग साधला जातो खासियत असलेल्या सिल्कच्या साड्यांचे एक्सक्लुझिव्ह शोरूम केवळ सिल्कच्या साड्या आणि कपड्यांचे तसेच खास वेडिंग कलेक्शनचे स्वतंत्र दुकान आणि शोरूम आता परळी शहरात..


कमीत कमी किमतीतील सिल्कच्या साडीपासून ते हजारो रुपये किमतीच्या मौल्यवान साडीपर्यंत अनेक व्हरायटीचे साड्या उपलब्ध झाल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या