Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Beed | सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात हा बोर्ड लावण्याची नागरिकांनीची मागणी



बीड जिल्ह्यात भ्रष्टाचारच समुळ नष्ट करण्यासाठी...सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात हा बोर्ड लावण्याची नागरिकांनीची मागणी  


बीड जिल्ह्यात भ्रष्टाचारच समुळ नष्ट करण्यासाठी...एक पाऊल पुढे करणे गरजेचे झाले आहे. विशेषत: शासनप्रणाली नैतिकतेच्या पायावर उभी करावी लागेल. घराघरांतून, शाळांमधूननियम,व्यवस्था, सत्यवादीता,पावित्र्य, आत्मशक्तीचा विकास करण्यावर भर दिला गेला पाहिजे


बीड जिल्ह्यात भ्रष्टाचारच समुळ नष्ट करण्यासाठी...एक पाऊल पुढे करणे गरजेचे झाले आहे.आज सामान्य जनतेचे कुठलेच काम लाच दिल्याशिवाय होत नाही परंतु हात दगडा खाली म्हणून प्रत्येकजण अन्याय भ्रष्टाचाराला बळी पडतो आहे. देणारा आणि घेणार तर लाच घेतली म्हणून केवळ तेच आरोपी नाहीत तर त्याकडे दुर्लक्ष करणारे सर्वचजण गुन्हेगार आहेत.



बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात बीड जिल्हा शैक्षणिक कार्यालयात जि.प.कार्यालयात तहसील कार्यालयात,पोलीस स्टेशन, तलाठी कार्यालयात, ग्रामपंचायत कार्यालयात, PWD, इरिगेशन कार्यालयात, रजिस्टर ऑफिस, (दुय्यम निबंधक कार्यालय), महानगर पालिका, नगरपालिका, शासनाचे मानधन घेणारी, शैक्षणिक संस्था तसेच जिथे जास्त भ्रष्टरचार चालतो ती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात हा बोर्ड लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


 सर्वांचे नजरेत भरेल व दिसेल आशा मोठ्या अक्षरात बोर्ड कायम स्वरूपी काढता न येणारे अँटी करप्शन ब्युरोचा संपूर्ण पत्ता जवळच्या मोठ्या खुणे सह फोन नंबर, इमेल सह लावण्याची मागणी  सर्व स्तरावरील नागरिकांनी केली आहे.


विशेषत: शासनप्रणाली नैतिकतेच्या पायावर उभी करावी लागेल.घराघरांतून,शाळांमधून नियम,व्यवस्था,अनुशासन, सत्यवादीता,पावित्र्य, आत्मशक्तीचा विकास करण्यावर भर दिला गेला पाहिजे.म्हणून एक पाऊल पुढे करणे गरजेचे झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या