Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माजलगाव तालुक्यात पत्नी व मुलाची हत्या आरोपी अटक

*crime परळीतील युवकाचा पुण्यात संशयास्पद मृत्यू | चौकशीची मागणी*

👇👇👇👇👇

 *https://aplaepaper.blogspot.com/2022/10/Crime.html*



पत्नी व मुलाची हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजता घडली चौकशी सुरू 

 माजलगाव तालुक्यातील मांजरथ येथील काळे वस्ती येथे राहणाऱ्या व्यक्तीने पत्नी व मुलाची हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजता घडली. 


पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मांजरथजवळील काळे वस्तीत राहणारे पांडुरंग दोडतले यांनी मंगळवारी रात्री झोपेत पत्नी लक्ष्मी पांडुरंग दोडतळे व मुलगा पिल्या पांडुरंग दोडतळे यांची झोपेत हत्या केली.


पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.पत्नी व मुलाची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतळे यांनी ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. आणि गुन्ह्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी पहाटे घटनास्थळी भेट देऊन आरोपी पांडुरंग दोडतले याला अटक केली.


या घटनेने मांजरथ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना कशामुळे घडली याचा तपास पोलीस करत आहेत



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या