Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्ह्यातील एका राजकीय नेत्यांनी स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या ?

 



 बीड जिल्ह्यातील एका राजकीय नेत्यांनी स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या ?


बीडमधील भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवार रोजी घडल्याची माहिती समोर येत आहे.ही घटना आज सकाळी घडली.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भाजपचे शहराध्यक्ष असलेले भगीरथ बियाणी हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते.आज मंगळवारी रोजी सकाळी त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे.त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू त्यांचा मृत्यू झाला आहे.



पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून याबाबत घटनास्थळी तात्काळ पोलीस पोचले असून सदरील घटनेचा पंचनामा व चौकशी सुरू असून याबाबत गुन्हा नोंद करण्याचे प्रक्रिया सुरू आहे आत्महत्ये की अपघात ? अजून निष्पन्न  नाही यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.


*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*

👇
https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या