पंढरपूर यात्रेसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसली |8 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू
Accident |पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीला सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे कारने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
आज सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रोडवर येत असताना मिरजेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमटी १२ डीई ८९३८) दिंडीला धडक दिली आणि प्रवाशांना चिरडत थांबली. यामध्ये आठजणांचा मृत्यू झाला आहे.
कार्तिकी यात्रेसाठी पायी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना दिंडीत कारने Accident पाठीमागून धडक दिली या धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे मिळाली आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर बातमी थोड्या वेळात
*मोठी खळबळ ..! शिक्षण क्षेत्रात एका शिक्षण अधिकाऱ्यासह लिपिकास लाच घेताना अटक..*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_77.html
👇👇👇👇
*all हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin