Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सत्ता संघर्षाच्या लढाईमध्ये पुन्हा एकदा तारीख पे तारीख...

 


सत्ता संघर्षाच्या
लढाईमध्ये पुन्हा एकदा तारीख पे तारीख...

मुंबई ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची गोहाटी रिटन यात्रा आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. 


आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटना पीठाने दोन्ही पक्षकारांना लिखितस्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश दिले.त्या साठी घटनापीठाने 3आठवड्यांची मुदत दिली आहे 


या मुदतीत ठाकरे गट आणि 9 शिंदे गटाला न्यायालयात ही कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतर दि 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होईल.यानंतरच्या काळात घटनापीठाकडून याप्रकरणाची सलग सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता.... पुन्हा एकदा तारीख पे तारीख...


*आजच्या ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

join my WhatsApp group: *https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

👇👇👇👇👇

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या