Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI | माणिकनगर येथील दुर्गोत्सवातील देवीची आरती |धनंजय मुंडेंच्या हस्ते संपन्न

 




माणिकनगर येथील
दुर्गोत्सवातील  देवीची  आरती |धनंजय मुंडेंच्या हस्ते संपन्न 

परळी येथे माणिक नगर दुर्गाउत्सव मंडळाच्या नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करून कालपासून सर्वत्र शारदीय नवरात्री उत्सवास प्रारंभ झाला आहे. माणिकनगर येथील दुर्गोत्सवात आरती माजी मंञी आ.धनंजय मुंडें यांच्या हस्ते संपन्न झाली.


यावेळी युवा नेते अजय मुंडे, सुरेश टाक, संयोजक राजेश विभुते यांच्यासह परिसरातील मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


प्रति वर्षा प्रमाणे या ही वर्षी माणिक नगर दुर्गाउत्सव मंडळाच्या नवरात्र उत्सवानिमित्त परळी शहरातून दुर्गा मातेची शोभायात्रा काढण्यात आली होती. या मिरवणूकीत माणिक नगर मधील सर्व माता भगिनीं जेष्ठ मंडळी व युवा बांधवांनी भक्तांनी या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या