महिलेची ओळख पटवण्याच्या दिशेने पोलिसांचा तपास
MURDER | 22 वर्षीय अनोळखी महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या पुर्णा येथील रेल्वे स्थानक क्रमांक चार लगतचा असलेला परिसरात आज मंगळवार दि.२० सप्टेंबर रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात एका २२ वर्षीय अनोळखी महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे घटना घडली आहे.
पोलिसांनी ओळखण्यासाठी सदरील महिलेचे वर्णन खालील प्रमाणे दिले आहे
अज्ञात मुलगी वय अंदाजे 20 वर्ष, रंग गोरा, उंची 5 फुट नाक सरळ, उभा चेहरा, वेणी साधारण लांब, अंगामध्ये लाल टॉप निळा पँट ( पंजाबी ड्रेस) , काळा बुरखा, गळ्या मधे एक लाल पिवळा आणि काळा धागा, काना मधे तीन बाळ्या, डाव्या हाताचे पोटरी वर ब्लेडने कापलेल्या जखमांचे जुने व्रण,
सदरील घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या ठिकाणास 'तडीपार' परिसर म्हणून ओळखला जातो या परिसरातीत रात्रंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक गुन्हेगार खुल्याआम वावरत असतात.
त्यामुळे हा परिसरात महिला व मुलींसाठी धोकादायक बनला आहे. दिवसेंदिवस छोट्या मोठ्या घटना घडत आहेत. तरीही रेल्वे परिसरातील रेल्वे पोलीस व कर्मचारी अधिकारी यांच्या कुटुंबांना याचा धोका आहे.
*ब्रेकिंग न्यूज सविस्तर* *बातमी..बर्निंग बस* *अपघाताचा व्हिडिओ..15 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसने अचानक घेतला पेट..*
👇👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/15.html*
*संतोष बारटक्के*
*9423472426*


Social Plugin