Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

15 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसने अचानक घेतला पेट..बर्निंग बस अपघाताचा व्हिडिओ..


15 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसने अचानक घेतला पेट..बर्निंग बस अपघाताचा व्हिडिओ..

तुम्ही बर्निंग ट्रेन बघितली असेल परंतु नुकताच बर्निंग बस अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना नुकतीच औरंगाबाद अहमदनगर महामार्गावर घडली आहे. 


या बस मध्ये पंधराहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने अचानक पेटल्याने एकच गोंधळ निर्माण होऊन वेळीच सतर्क झालेल्या प्रवाशाने तात्काळ  एसटीच्या खाली उतरून आपला जीव वाचवला अहमदनगर महामार्गावरील धोरेगाव फाटा येथे ही घटना घडली.


मात्र पोलीस व स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने बसमधील 12 ते 15 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. एसटीचे पेटलेले उघडून पाहता घटना अतिशय भयंकर वाटत असली तरी यात कुठलीही जीवित हानी झाली नाही सुदैवाने सर्वांचा जीव वाचला असून मात्र त्यात बस जळून खाक झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या