Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठले जाऊ शकते....? शिवसेनेचा प्लॅन बी तयार


शिवसेनेचे धनुष्यबाण हे
चिन्ह कोणाला मिळणार? शिवसेनेचा प्लॅन बी तयार

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? धनुष्यबाण न ठेवता निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेने प्लॅन बी तयार केला आहे.शिवसेनेचे पक्ष चिन्ह गोठवले किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले तर उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा फटका बसू शकतो.त्यामुळे ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा प्लॅन बी तयार केला आहे. 


उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नवीन चिन्ह घेऊन लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेचे कोण हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. 


याबाबत मातोश्री अडचणीत वाढल्या होत्या. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? हीच अडचण आता निवडणूक आयोगाकडे आहे धनुष्यबाण चिन्ह गेले तर काय करायचे 


काय असू शकतो उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी? - 

पहिली निवडणूक आहे हे समजून लढायचे आहे.पक्षाच्या नव्या चिन्हासह लढण्याची तयारी  सोशल मीडिया सज्ज ठाकरेंचे इंटरनेट,सोशल मीडिया टीम सज्ज शिवसेनेने पहिली निवडणूक चिन्हाशिवाय लढवली शिवसेनेने 1967 मध्ये प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली.शिवसेनेच्या 42 नगरसेवकांच्या निवडणुका होत्या निवडणूक आयोग 1 नोव्हेंबरला हा निर्णय देण्याची शक्यता? शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंकडे राहू शकते  शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ शकते - शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठले जाऊ शकते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या