Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पंतप्रधान मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक सर्वश्रेष्ठ असा आहे | #सौपंकजाताई_मुंडे

 


पंतप्रधान मोदीजींचा
उल्लेख हा सकारात्मक सर्वश्रेष्ठ असा आहे |#सौपंकजाताई_मुंडे 

राजकारण,राजकीय निवडणुकांमध्ये संस्कृतीची गरज सांगत असताना उल्लेख  हा सर्वश्रेष्ठ असा आहे

पंकजाताईंनी आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात पात पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करु या असे आवाहन केले आहे.


या संदर्भाने उपस्थित बालकांच्या पिढीला चांगल्या राजकीय संस्कृतीची गरज सांगत असताना मोदीजींचा ऊल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असुन यात मोदीजींबद्दल कुठलेही नकारात्मक, आव्हानात्मक वक्तव्य नाही तर पंतप्रधान मोदीजींचा ऊल्लेख सर्वश्रेष्ठ - रणधुरंधर राजकीय नेतृत्व या पद्धतीने केलेला आहे.

“चांगले काम केले तर मोदीजी सुद्धा पराभव करु शकणार नाहीत “ या मागे हा सकारात्मक संदर्भ आहे !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या