Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीतून प्रभू श्रीवैद्यनाथाची मानाची शाल माता वैष्णोदेवीजींच्या चरणी अर्पण केली जाणार...




प्रभू श्रीवैद्यनाथाची मानाची शाल माता वैष्णोदेवीजींच्या चरणी अर्पण केली जाणार...


गणेश उत्सवातील नऊ दिवस जसे प्रेक्षकांचे मनोरंजन अनेक सेलिब्रिटीच्या उपस्थित गणेशोत्सव सादर झाला अगदी त्याच धर्तीवर पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीकांना कराड तसेच चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून.....

परळीतील औद्योगीक वसाहत येथे दुमजली वैष्णोदेवी दर्शन देखावा हुबेहुब पद्धतीने साकारला जाणार आहे.

परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू श्रीवैद्यनाथ मंदीरात चरणी ठेवून मानाची शाल देवीजींच्या चरणी अर्पण केली जाणार असून तेथून परळीकरांसाठी साकारल्या जाणाऱ्या माताजी वैष्णोदेवीच्या देखाव्यातील वैष्णवीदेवी साठी खास जम्मू काश्मीर येथून  माताजी वैष्णोदेवीची चुनरी आणली जाणार आहे. 

नाथ प्रतिष्ठान,राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ.धनंजय मुंडे,ज्येष्ठ नेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या विशेष संयोजनाखाली नवरात्र उत्सव-2022 साजरा केला जाणार  आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या