Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिवसेना उपनेत्या साहित्यिक सुषमा अंधारे यांची परळीत सदिच्छा भेट





शिवसेना उपनेत्या साहित्यिक सुषमा अंधारे यांची परळीत सदिच्छा भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरांनी जेव्हा शिवसेनेला खिंडार पडली तेव्हा नवनियुक्त शिवसेना उपनेत्या साहित्यिक सुषमा अंधारे यांनीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या काळात शिवसेनेमध्ये प्रवेश करून विरोधकाला तोडीस तोड उत्तर दिले.

  

   त्या परळी दौऱ्यावर असताना यावेळी परळी शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या घरी सदिच्छा भेट यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे शिवसेना जिल्हा समन्वयक रमेश चौंडी, युवा सेना जिल्हा समन्वयक अतुल दुबे युवा सेना सुदर्शन यादव देशमुख संतोष सुरवंशी तुकाराम नरवडे भागवत करपुडे, अभिषेक विभुते व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

.*हेही बातमी वाचा...बीडचे थेट पाकिस्तानशी कनेक्शन |12 कोटी रुपयांच्या बँक व्यवहार उघड*

*आपला@पेपर*

*हेडलाईन्स न्यूज*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/beef-12.html*


*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के* 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या