Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कौतुकास्पद कार्य परळीत या भक्तिमंडळाचे सामाजिक उपक्रमात सतत मोठा सहभाग

 





कौतुकास्पद कार्य परळीत या
भक्तिमंडळाचे सामाजिक उपक्रमात सतत मोठा सहभाग

यावर्षी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नगरपालिकेचे अतिशय नियोजनबद्ध कार्यामुळे यावर्षी हरिहर तीर्थ मध्ये व परिसरात स्वच्छता ठेवण्याचे काम केले होते परंतु तरीही काही भक्तमंडळीने या सगळ्या नियमाची पायमल्ली करून हरिहर तीर्थ व परिसरात हार फुले पूजेचे साहित्य कॅरीबॅग आधी अस्वच्छता केली होती.


गणपती विसर्जन नंतर परळी येथील हरिहर तीर्थ साचलेल्या पूजा साहित्यातील मलबा व पाण्यात जमा झालेली अस्वच्छता दूर करण्याचे काम सहसा कोणी करत नाही परंतु हे कार्य परळीतील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले वैद्यनाथ भक्ती मंडळाने केले आहे. त्यांचे हे कौतुकास्पद कार्य कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच सामाजिक उपक्रमातून समाजातील अनेक महान कामे हातो हात घडतात याचे उदाहरण आहे.

*हेही बातमी वाचा...बीडचे थेट पाकिस्तानशी कनेक्शन |12 कोटी रुपयांच्या बँक व्यवहार उघड*

*आपला@पेपर*

*हेडलाईन्स न्यूज*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/beef-12.html*

*https://aplaepaper.blogspot.com*

*कौतुकास्पद कार्य परळीत या मंडळाचे सामाजिक उपक्रमात सतत मोठा सहभाग*


👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_21.html*


*धक्कादायक...!परळीजवळ खून |संशयित आरोपी अटक*

👇👇👇👇👇 

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_74.html*


👇👇👇

*join WhatsApp group:* 

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

👇👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com

*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या