Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अनोखी गांधीगिरी |महावितरण कार्यालयात भिंतीवर चिटकवले निवेदन..

अनोखी गांधीगिरी |महावितरण कार्यालयात भिंतीवर चिटकवले निवेदन..




परळीत शहरातील लाईट तासान तास गायब असल्याने शहरातील वैद्यनाथ भक्ती मंडळाने आज महावितरण अधिकारी कार्यालयात  नसल्या कारणाने निवेदन भिंतीवर चीटकवत अनोखे आंदोलन केले आहे.

*अबब..परळीत महाराष्ट्राची हास्य जत्रा...सोमवारच्या सायंकाळी  रंगणार*👇👇👇👇👇👇https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_65.html*


बीडचे थेट पाकिस्तानशी कनेक्शन |12 कोटी रुपयांच्या बँक व्यवहार उघड आपला@पेपर हेडलाईन्स न्यूज अधिक बातम्या वाचण्यासाठी...*👇👇👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com/2022/09/beef-12.html

👇👇👇👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com*

संतोष बारटक्के

परळी शहरातील लाईट ऐन सणासुदीत गायब असल्याने शहरातील नागरिक संतप्त असून आज शहरातील वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील महावितरण कार्यालय निवेदन देण्याचे ठरवत कार्यालय थेट धडक दिली मात्र आज रविवार असल्याने कार्यालयात कोणी उपस्थित नव्हते 

    

 यावेळी मंडळाच्या सदस्यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कर्मचारी विरोधात घोषणाबाजी करत निवेदन कार्यालयाच्या भिंतीवर चिटकवले.  यावेळी विशेष म्हणजे  कार्यालयाच्या आवारात एक ही कर्मचारी अथवा सुरक्षा रक्षक उपस्थित नसताना फॅन चालू होते, शहरातील लाईट गायब असताना MSEB कार्यालयात हा प्रकार दिसल्याने यांना याचा जाब कोण विचारणार असा प्रश्न देखील यावेळी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित केला.

यावेळी भक्ती मंडळाचे ओमकार मिरकले, दीपक जोशी, कृष्णा बेदरकर, हनुमंत गित्ते, दिनेश लोंढे, शिवशंकर मुंडे, रघुवीर राडीकर आदी सदस्य उपस्थित होते.

*लालबागचा राजा.थेट LIVE  तुम्ही आताही पाहू शकता......* *https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या